हेमंत आठल्ये

निवडणूक कोणासाठी कशासाठी?

In बातमी on एप्रिल 18, 2009 at 7:52 pm

निवडणूक ही देशाची आहे , आपला देश कसा राहावा याची आहे. आपण आपल्या देशात जे घडताय याला सरकारला दोषी ठरवतो. खर तर आपण दोषी असतो. आपण हे विसरतो की आपण ज्याला निवडून दिले तो कसा सरकार चालवेल. आता हेच बघा ना आपण मागच्या सरकार ला सत्तेवर आणले, मग झाले महागाई वाढली, देशात अनेक ठिकाणी आतिभयानक बॉम्बस्पॉट झाले. मग याला काय आपण जबाबदार आपण सरकारला धरणार. खर तर चुक आपली होती. आपण या सरकारला निवडून आणले त्यात कोणत्याच प्रकारची धमक नव्हती. मागच्या ५ वर्षात एकही दहशतवाड्याला शिक्षा झाली नाही. मग खर तर या सरकार मधे ती लायकीच नव्हती . भिवंदीत २ पोलिसांना ठेचून मारले. काय झाले हल्लेखोरांना ?. देश धर्मनिरपेक्ष राहिलाच नाही. पाक ने आपल्याला मुंबई हल्ल्यानंतर आपल्याला धमक्या दिल्या. आपल्या सरकार ने फक़त पत्रे पाठवाली. याला दोषी कोण? . मुंबईत हलला झाला त्यावेळी २०० लोक मारले गेले. मग खर तर चुक आपली होती. आपण अशा सरकार ला निवडूनच द्यायला नको होते. पण आपण तसे केले नाहीत. आणखीन एक चुक आपण नेहमी करतो की आपण मत देत  नाही..

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: