हेमंत आठल्ये

ग्रहण म्हणजे काय?

In बातमी, म. टा. खास on जुलै 22, 2009 at 12:27 सकाळी

म. टा. खास– सूर्य या तार्याभोवती फिरणार्या पृथ्वी या ग्रहाभोवती तिचा चंद्र हा उपग्रहही फिरत असतोया सर्वाच्या भ्रमण पातळ्या वेगवेगळ्या आहेत फिरता फिरता सूर्य पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येऊन त्याची सावली पृथ्वीवर पडते ती ज्या भागात पडते तेथून तेवढा काळ चंद्रबिंबामुळे सूर्यबिंब झाकल्या सारखे दिसते ते सूर्यबिंब पूर्णपणे दिसेनासे झाले तर खग्रास सूर्यग्रहण आणि सूर्यबिंब अर्धवट झाकले गेले तर ते खंडग्रास सूर्यग्रहण होय अशी स्थिती येणे फक्त अमावास्येलाच शक्य असते सूर्य चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली तर तिची सावली चंद्रावरपडते चंद्राचे तेज कमी होते त्यावेळी चंद्र तांबूस – भुरकट रंगाचा दिसतो पृथ्वीच्या सावलीतपूर्ण चंद्र आला तर खग्रास चंद्रग्रहण घडते चंद्राच्या काही भागांवर पृथ्वीची छाया पडली तर खंडग्रास चंद्रग्रहण असते असा चंद्रग्रहण योग फक्त पौर्णिमेलाच येऊ शकतो .

सूचना
उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहू नका त्यामूळे तुमच्या डोळ्यांना इजा होऊ शकते सूर्यग्रहण पाहाण्यासाठी खास चष्मे वापरले जातात या चष्म्यांद्वारे सूर्याकडे पाहिल्याने सूर्यापासून येणार् या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट आणि इन्फ्रारेड किरणांचा आपल्या डोळ्यावर परीणाम होत नाही

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: