हेमंत आठल्ये

२२ जुलै २००९ रोजी विविध भागांमध्ये ग्रहण दिसण्याचा कालावधी

In म. टा. खास on जुलै 22, 2009 at 12:49 सकाळी

म. टा. खास – महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम, दिव, दमण, दादरा-नगर हवेली, अरुणाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये खग्रास सूर्यग्रहण दिसेल. बडोदा, सुरत, इंदूर, भोपाळ, उज्जैन, पाटणा, गया, वाराणसी, दार्जिलिंग, गंगटोक येथून सूर्यग्रहण चांगल्या प्रकारे दिसेल. भरुच, दिब्रुगड, छपरा, छतरपूर, कूचबिहार, दमण, दरभंगा, इटानगर, जबलपूर, कटिहार, खंडवा, मिर्झापूर, मुझफ्फरनगर, पचमढी, पूर्णिया, रिवा, सागर, सिलिगुडी, भावनगर, सिबसागर, सिल्वासा आणि विदिशा या ठिकाणांहून देखिल सूर्यग्रहण पाहता येणार आहे.

२२ जुलै २००९ रोजी विविध भागांमध्ये ग्रहण दिसण्याचा कालावधी:

शहर

स्पर्श

शेवट

मुंबई ५ . ३० .२९ ७ . १८ . ५५
ठाणे ५. ३०. २८ ७ . १९. ०५
पुणे ५.३०.०३ ७.१९.०३
रत्नागिरी ५.३०.०५ ७.१८.०७
कोल्हापूर ५ . २९ . ४८ ७ . १८ . १३
सातारा ५ . २९ . ५४ ७ . १८ . ४२
नाशिक ५ . ३० . २१ ७ . १९ . ४३
अहमदनगर ५ . २९ . ५१ ७ . १९ . ४०
पणजी ५ . २९ . ५७ ७ . १७ . २६
जळगांव ५ . ३० . ०३ ७ . २० . ५६
वर्धा ५ . २९ . ०९ ७ . २२ . २१
यवतमाळ ५ . २९ . ११ ७ . २१ . ५४
बीड ५ . २९ . ३२ ७ . २० . ०२
सांगली ५ . २९ . ४२ ७ . १८ . २८
सावंतवाडी ५ . २९ . ५६ ७ . १७ . ४०
सोलापूर ५ . २९ . २१ ७ . १९ . २३
नागपूर ७ . २२ . ५२ ७ . २२ . ५२
अमरावती ५ . २९ . २४ ७ . २१ . ५९
अकोला ५ . २९ . ३३ ७ . २१ . २९
औरंगाबाद ५ . २९ . ५० ७ . २० . १८
भुसावळ ५ . ३० . ०० ७ . २१ . ०२
परभणी ५ . २९ . १८ ७ . २० . ३८
नांदेड ५ . २९ . ०७ ७ . २० . ५४
उस्मानाबाद ५ . २९ . २१ ७ . १९ . ४३
भंडारा ५ . २९ . ०२ ७ . २३ . ०९
चंद्रपूर ५ . २८ . ५१ ७ . २२ . १९
बुलढाणा ५ . २९ . ४४ ७ . २० . ५९
ग्वाल्हेर ५ . ३१ . ४१ ७ . २४ . २८
बेळगांव ५ . २९ . ४४ ७ . १७ . ५२
धुळे ५ . ३० . १८ ७ . २० . ३४
इंदूर ५ . ३० . ३४ ७ . २१ . ५०
Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: