हेमंत आठल्ये

ब्लॉग म्हणजे काय ?

In मी, संगणक on जुलै 23, 2009 at 12:03 सकाळी

ब्लॉग म्हणजे वेबपेज निर्मित असलेली रोजनिशी. ज्यात संपादक त्याचे विचार मुक्तहस्तपणे मांडू शकतो. मराठीत ब्लॉगला अनुदिनी असे संबोधले जाते. साधारणत: नविन लिखाण वरती आणि जून त्याखाली अशा स्वरुपाची या ब्लॉगची मांडणी असते. ब्लॉगच्या संपादकाला ब्लॉगर असे म्हटले जाते. ब्लॉगर हा कोणीही असू शकतो. व्यक्तिगत, किंवा संस्था असे कोणीही ब्लॉग बनवू शकते.

आताच्या पद्तीचा पहिला ब्लॉग १९९३ मधे फॉरेस्ट.ओआरजी अनुदिनी डॉ.ग्लेन बॅरी यांनी सुरू केली. ती आजुन देखिल चालू आहे. सुरवातीच्या काळात जस्टिन् हॉल्, ब्राड् फिट्झपॅट्रिक्, जॉन् कॅरिमॅक् असे अन्य काही ब्लॉग हे देखिल आहेत. १९९९ च्या सुरवातीला १०० ब्लॉग’स्  होते. नंतरच्या काळात म्हणजे २००८ च्या शेवटपर्यंत ब्लॉग’स् ची संख्या २ कोटि पेक्षाही अधिक गेली आहे. मराठी ब्लॉग’स् १५०० च्या आसपास आहेत.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: