हेमंत आठल्ये

शिवसेनेने फोडला प्रचाराचा नारळ

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 1, 2009 at 11:30 pm

म. टा. खास– मुंबईत २६ नोव्हेंबरला कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपद मिळाले आहेत, त्यामुळे हे हंगामी मुख्यमंत्री आहेत. ते राज्याचा विकास काहीच करु शकत नाही अशी तोफ शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी डागली. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या निवडणूक प्रचारचा नारळ फोडलाय. आज नांदेडमधून शिवसंवाद दौऱ्याचा प्रारंभ करून सेना कार्याध्यक्षांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे.

राज्यातली जनता महागाई , अंतर्गत सुरक्षा , वीज भारनियमन अश्या मुलभूत गोष्टींच्या अभावाने त्रस्त आहे.. त्यामुळे गेल्या पाच वर्षात काँग्रेस राष्टावादीचं सरकार संपूर्णपणे अपयशी ठरल आहे. हे सरकार घालवणं हेच आता सगळ्यात पहिलं ध्येय असल्याचं ही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.शिवसेना उद्यापासून राज्यभरात महागाईविरूद्ध आंदोलन छेडणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मराठवाडा , खान्देश आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी हा शिवसंवाद दौरा असणार आहे

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: