हेमंत आठल्ये

मोफत इबूक्स डाउनलोड करा

In आजची वेबसाइट, मोफत, संगणक on ऑगस्ट 2, 2009 at 2:51 सकाळी

स्क्रिब्ड.कॉम ही वेबसाइट इबूक्ससाठी प्रसिद्ध आहे. या वेबसाइट वर तुम्ही इन्टरनेट, इतिहास, अर्थ, व्यवसाय, देश, धर्म, अशा अनेक विषयाची इबूक्स वाचू शकता. आणि हवी असल्यास ती पिडीएफ, वर्ड आणि टेक्स्ट अशा विविध स्वरुपातुन डाउनलोड देखील करू शकता. तुम्हाला हवी असलेली माहिती शोधण्यासाठी साईट मधे उजव्या बाजूला सर्च चा बॉक्स दिला आहे. त्यात तुम्ही हवी ती माहिती शोधू शकता.

स्क्रिब्ड

स्क्रिब्ड

यात तुम्ही जर तुमचे खाते उघडले तर तुम्हाला स्वत:चे, तुमचे विचार आणि तुम्हाला आवडणारे पुस्तक इबूक्स च्या स्वरूपात अपलोड देखील करू शकता. जर तुम्हाला ते विकयाचे असेल तर तुम्ही त्याची किंमत आणि विक्री देखील करू शकता. या वेबसाइट मधे खाते तुम्ही मोफत बनवू शकता.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: