हेमंत आठल्ये

आणखी तिघे रांगेत

In मी on ऑगस्ट 7, 2009 at 12:00 सकाळी

आज कोर्टने हनीफ सय्यद अनीस , त्याची पत्नी फहमिदा आणि अशरत अन्सारी याना मृत्यु दंड दिला आहे. पण न्यायदेवताचे एकते कोण? आजकाल अतिरेक्याच्या विरुद्ध बोलणे म्हणजे “जातीयवादी” होण्यासारखे आहे. फाशी काय त्याना आता कोणी हात पण लावू शकणार नाही. कारण आधीच २८ जण आधीच वेटिंग लिस्ट मधे आहेत. त्यातला पहिला नंबर ला १९८७ मधे फाशीची शिक्षा दिली होती. नंतर आज पर्यंत त्याला फाशी झाली नाही. मग काय ह्याना होणार आहे फाशी? आणखिन तिन पाहुणे वाढले म्हणायचे.

पोलिसानी जीव धोक्यात घालायचा, कोर्टने त्याना फाशी द्यायची. पण आपल्या सरकारला मताशिवाय काही महत्वाच नाही. आणि ती एक आजी आहे ना. मला तर तीला राष्ट्रपति म्हणायची लाज वाटते. कुठून जन्माला आली ती अवलाक्षाना. बघा तेव्हा फ़िरतिवरच. कितींदा पुण्यात येती. कोणाच बारस, आली पुण्यात. कोणी वारल आली पुण्यात. हिला असल्या ठिकाणी बोलावा की आली लगेच. पण त्या अफझल गुरुचे काय अस विचार मग बघा तीच तोंड. तीला नावे ठेवण्यात काय अर्थ आहे महान मनमोहन पण तसाच. काय बोलणार, आपलेच दात आणि आपलेच ओठ. ह्यांच्या फक्त हसताना होर्डिंग बघा. म्हणे ‘SING IS KING’ आरे हकला त्या मांजर तोंडयाला .

काय तर म्हणे विकास करतोय. झाला ना विकास झाला पण तो अतिरेकी हल्ल्यात, शेतकर्यांच्या आत्महत्येत, भाववाढीत. अजुन काय पाहिजे आम्हाला. ह्या तिघांनी (हनीफ सय्यद अनीस , त्याची पत्नी फहमिदा आणि अशरत अन्सारी) मुंबई त बोम्ब स्फोट घडवून ५०-५२ लोकाना मारले. ह्यांच्या शिक्षा करायला अजुन ५० वर्षे लागणार. तो पर्यंत आणखी हनीफ रांगेत असतात. सरकारला काय खिशातून पैसा द्यायाचय? आम्ही आहोच इन्कम टैक्स द्यायला. मजा मारा साल्यानो. दिल्लीत अफझल, मुंबईत कसाब आणि हे आता आणखिन त्यात. रहा सुखात म्हनाव.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: