हेमंत आठल्ये

राज्यात ग्राहकांना बसणार वीज दरवाढीचे चटके

In बातमी, सकाळ on ऑगस्ट 22, 2009 at 12:57 सकाळी

सकाळ– एकीकडे दुष्काळाचा सामना करतानाच राज्यातील सामान्य नागरिकांना आता वीज दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. राज्य वीज निर्मिती कंपनीने सादर केलेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला राज्य वीज नियामक आयोगाने शुक्रवारी मंजुरी दिली.
दरवाढीनंतर घरगुती ग्राहकांसाठी प्रति युनिट विजेचा दर पुढीलप्रमाणे राहणार आहे.
० ते १०० युनिटसाठी २.३५ रुपये
१०१ ते ३०० युनिटसाठी ४.२५ रुपये
३०१ ते ५०० युनिटसाठी ४. ८५ रुपये
५०० युनिटच्या पुढे ६.८५ रुपये
या दरवाढीबरोबरच तीन फेजच्या विद्युत पुरवठ्यासाठी यापुढे प्रतिमहिना १०० रुपये स्थिर आकार राहणार आहे. सिंगल फेजसाठी हाच आकार ३० रुपये असणार आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: