हेमंत आठल्ये

Archive for the ‘मोबाइल’ Category

९० एसएमएसची मोबाइल कादंबरी

In म. टा. खास, मोबाइल on जुलै 27, 2009 at 10:19 pm

म. टा. खास– मोबाइलवर कादंबरी… ही नवी कल्पना आता प्रत्यक्षात उतरलीय. पिंकी विराणी यांच्या नव्या कादंबरीचा विषय मोबाइल कादंबरीसाठी योग्य ठरलाय.

केईएममधल्या अरुणा शानभाग नावाच्या नर्सवर झालेल्या बलात्काराची कैफियत पुस्तकरूपाने मांडणाऱ्या पिंकी विराणी यांची ‘डेफ हेवन’ ही नवी कादंबरी लवकरच प्रकाशित होत आहे. या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे ती भारतातील पहिलीच मोबाइल कादंबरी असणार आहे. म्हणजे ही कादंबरी वाचकांना चक्क मोबाइलवर वाचनासाठी उपलब्ध होणार आहे. कशी… वाचकांना पाठवल्या जाणाऱ्या ९० टेक्स्ट एसएमएसच्या माध्यमातून! Read the rest of this entry »