हेमंत आठल्ये

Archive for the ‘गूगल’ Category

आरएसएस

In गूगल, मी, मोफत, संगणक on ऑगस्ट 20, 2009 at 12:58 सकाळी
आर एस एस

आर एस एस

आर एस एस याचे पूर्ण नाव ‘ रिअली सिंपल सिंडिकेशन’ असे आहे. याचा वापर वेब मध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. आरएसएस ला फीड या नावाने देखील ओळखले जाते. हि एक पद्धती आहे. कि ज्यात आपल्याला ब्लॉग वरील किंवा वेब साईट वरील माहिती आपल्याला हव्या त्या पद्धतीत पाहू शकतो. आरएसएस चा वापर करून तुम्ही ब्लॉग वरील किंवा वेब साईट वरील नवनवीन अद्ययावत माहिती त्या वेब साईट वर न जाता पाहू/वाचू शकता. तुम्ही हव्या त्या ब्लॉगचा किंवा वेब साईट चा अशा पद्धतीने आरएसएस बनवून ठेवू शकता. Read the rest of this entry »

गूगल इंडिक ट्रसलीटेराशन

In आजची वेबसाइट, गूगल, मी, मोफत, संगणक on ऑगस्ट 17, 2009 at 12:06 सकाळी
गूगल इंडिक ट्रसलीटेराशन

गूगल इंडिक ट्रसलीटेराशन

गूगल ने आणखीन एक नवीन सुविधा निर्माण केली आहे. ती सुद्धा खास मराठी भाषिकांसाठी. आता मराठीत तुम्ही कुठलाही वेब साइट ला रिप्लाय करू शकता. ही सेवा बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, नेपाली, पंजाबी, तमिळ, तेलगु, उर्दू अशा इतरही भाषेत उपलब्ध आहे. यासाठी केवळ तुम्हाला गूगल चा एक कोड तुमच्या ब्राउजर मध्ये बुक मार्क करावा लागतो. Read the rest of this entry »

गूगल ब्लॉग सर्च

In आजची वेबसाइट, गूगल, संगणक on ऑगस्ट 1, 2009 at 2:44 सकाळी
गूगल ब्लॉग सर्च

गूगल ब्लॉग सर्च

आपण अनेक वेबसाइट गूगल सर्च इंजन द्वारे शोधतो. ज्या पद्धतीने आपण वेबसाइट चा शोध घेतो त्याच पद्धतीने जर आपणाला ब्लॉग शोधायचा असेल तर गूगल ब्लॉग सर्च चा उपयोग होऊ शकतो. कोणत्याही विषयावरील समीक्षा, प्रतिक्रिया याच्या शोधला एक उत्तम पर्याय ठरू शकतो. Read the rest of this entry »

मायक्रोसॉफ्ट-याहूची युती

In गूगल, म. टा. खास on जुलै 30, 2009 at 10:16 सकाळी

म. टा. खास– इंटरनेटचा वापर करणाऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘गुगल’ला टक्कर देण्यासाठी आयटी क्षेत्रातील ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘याहू’ या दोन बड्या कंपन्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरनेट सर्च आणि जाहिराती मिळवणे यासाठी या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन काम करणार आहेत. Read the rest of this entry »

गूगल मून

In आजची वेबसाइट, गूगल, संगणक on जुलै 22, 2009 at 12:02 सकाळी

आता चंद्र पहा गूगल अर्थ तुम्ही बघितलीच असेल. पृथ्वीवरील अनेक गोष्टी तुम्ही पहिल्या असतील. पण कधी तुम्ही चंद्र पहिलाय?  ४० वर्षापूर्वी म्हणजेच २० जुलाई १९६९, अपोलो ११ चंद्रावर पाऊल ठेवले, मानवाने चंद्रावर पाहिले पाऊल टाकले. पृथ्वी बाहेर मानवाने जाण्याची ही पहिलीच वेळ. नील आर्मस्ट्रांगने जे पाहिले, ते तुम्हाला पहायचय का?. तर मग विचार कसला ? Read the rest of this entry »

गूगल क्रोम ओएस

In गूगल, बातमी, मी, संगणक on जुलै 12, 2009 at 4:12 pm

गूगल– नऊ महिन्यांपूर्वी गुगलने ‘क्रोम’  नावाचे ब्राउजर बाजारात आणले होते. त्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणात बाजारपेठ काबिज केली होती. आता गूगल आणखिन दोन मोठ्या गोष्टींवर लक्ष केन्द्रित केले आहे. एक म्हणजे गूगल व्हेव आणि दुसरे म्हणजे गूगल ओएस. Read the rest of this entry »