हेमंत आठल्ये

Archive for the ‘सनातन प्रभात’ Category

लोकमान्यांचे पुण्यस्मरण

In सनातन प्रभात on ऑगस्ट 1, 2009 at 12:46 सकाळी

सनातन प्रभात– आपल्या थोर पूर्वजांना विसरून कोणतेही राष्ट्र उदयास येत नाही, असा ऐतिहासिक सिद्धांत आहे. या सिद्धांताचा विसर पडल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जण आपली गौरवशाली परंपरा विसरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर ही आपली गौरवशाली परंपरा आहे. या परंपरेतील लोकमान्य टिळकांच्या १ ऑगस्टला असणार्‍या ८८ व्या पुण्यतिथीनिमित्त हे स्मरण…! Read the rest of this entry »