हेमंत आठल्ये

Posts Tagged ‘अशरत अन्सारी’

आणखी तिघे रांगेत

In मी on ऑगस्ट 7, 2009 at 12:00 सकाळी

आज कोर्टने हनीफ सय्यद अनीस , त्याची पत्नी फहमिदा आणि अशरत अन्सारी याना मृत्यु दंड दिला आहे. पण न्यायदेवताचे एकते कोण? आजकाल अतिरेक्याच्या विरुद्ध बोलणे म्हणजे “जातीयवादी” होण्यासारखे आहे. फाशी काय त्याना आता कोणी हात पण लावू शकणार नाही. कारण आधीच २८ जण आधीच वेटिंग लिस्ट मधे आहेत. त्यातला पहिला नंबर ला १९८७ मधे फाशीची शिक्षा दिली होती. नंतर आज पर्यंत त्याला फाशी झाली नाही. मग काय ह्याना होणार आहे फाशी? आणखिन तिन पाहुणे वाढले म्हणायचे. Read the rest of this entry »