हेमंत आठल्ये

Posts Tagged ‘ग्रहण दिसण्याचा कालावधी’

२२ जुलै २००९ रोजी विविध भागांमध्ये ग्रहण दिसण्याचा कालावधी

In म. टा. खास on जुलै 22, 2009 at 12:49 सकाळी

म. टा. खास – महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम, दिव, दमण, दादरा-नगर हवेली, अरुणाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये खग्रास सूर्यग्रहण दिसेल. बडोदा, सुरत, इंदूर, भोपाळ, उज्जैन, पाटणा, गया, वाराणसी, दार्जिलिंग, गंगटोक येथून सूर्यग्रहण चांगल्या प्रकारे दिसेल. भरुच, दिब्रुगड, छपरा, छतरपूर, कूचबिहार, दमण, दरभंगा, इटानगर, जबलपूर, कटिहार, खंडवा, मिर्झापूर, मुझफ्फरनगर, पचमढी, पूर्णिया, रिवा, सागर, सिलिगुडी, भावनगर, सिबसागर, सिल्वासा आणि विदिशा या ठिकाणांहून देखिल सूर्यग्रहण पाहता येणार आहे.

२२ जुलै २००९ रोजी विविध भागांमध्ये ग्रहण दिसण्याचा कालावधी: Read the rest of this entry »