हेमंत आठल्ये

Posts Tagged ‘ग्रहण’

महाराष्ट्रात सूर्यग्रहणाला ढगांचं ‘ग्रहण’

In बातमी, म. टा. खास on जुलै 23, 2009 at 12:28 सकाळी

म. टा. खास– शतकातल्या सर्वात मोठ्या, ऐतिहासिक खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्यापासून मुंबईकरांना आणि एकूणच महाराष्ट्रवासियांना वंचित राहावं लागलं. पावसाचे काळे ढग त्यांना आडवे आले आणि आशाळभूतपणे आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या खगोलप्रेमींची निराशा झाली. Read the rest of this entry »

ग्रहण म्हणजे काय?

In बातमी, म. टा. खास on जुलै 22, 2009 at 12:27 सकाळी

म. टा. खास– सूर्य या तार्याभोवती फिरणार्या पृथ्वी या ग्रहाभोवती तिचा चंद्र हा उपग्रहही फिरत असतोया सर्वाच्या भ्रमण पातळ्या वेगवेगळ्या आहेत फिरता फिरता सूर्य पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येऊन त्याची सावली पृथ्वीवर पडते ती ज्या भागात पडते तेथून तेवढा काळ चंद्रबिंबामुळे सूर्यबिंब झाकल्या सारखे दिसते ते सूर्यबिंब पूर्णपणे दिसेनासे झाले तर खग्रास सूर्यग्रहण आणि सूर्यबिंब अर्धवट झाकले गेले तर ते खंडग्रास सूर्यग्रहण होय अशी स्थिती येणे फक्त अमावास्येलाच शक्य असते सूर्य चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली तर तिची सावली चंद्रावरपडते चंद्राचे तेज कमी होते त्यावेळी चंद्र तांबूस – भुरकट रंगाचा दिसतो पृथ्वीच्या सावलीतपूर्ण चंद्र आला तर खग्रास चंद्रग्रहण घडते चंद्राच्या काही भागांवर पृथ्वीची छाया पडली तर खंडग्रास चंद्रग्रहण असते असा चंद्रग्रहण योग फक्त पौर्णिमेलाच येऊ शकतो .
Read the rest of this entry »