हेमंत आठल्ये

Posts Tagged ‘दहशतवादी’

शिवसेनेने फोडला प्रचाराचा नारळ

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 1, 2009 at 11:30 pm

म. टा. खास– मुंबईत २६ नोव्हेंबरला कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपद मिळाले आहेत, त्यामुळे हे हंगामी मुख्यमंत्री आहेत. ते राज्याचा विकास काहीच करु शकत नाही अशी तोफ शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी डागली. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या निवडणूक प्रचारचा नारळ फोडलाय. आज नांदेडमधून शिवसंवाद दौऱ्याचा प्रारंभ करून सेना कार्याध्यक्षांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. Read the rest of this entry »

कसाबने गुन्हा कबूल केला

In बातमी, म. टा. खास on जुलै 20, 2009 at 2:43 pm

म. टा. खास– मुंबईत २६ नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जीवंत दहशतवादी अजमल आमीर कसाब याने आज कोर्टासमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पाकिस्तानातून आम्ही १० जणांनी येवून हा हल्ला केला. सीएसटीमध्ये मीच गोळीबार केला असे त्याने आज कोर्टात कबूल केले.
Read the rest of this entry »

मुंबईत दहशतवादी हल्ल्याची भीती

In बातमी, म. टा. खास on जुलै 15, 2009 at 11:07 सकाळी

म. टा. खास – गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची भीती मुंबईकरांच्या मनात कायम असताना आता दोन वर्षातील सर्वात भीषण मुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. या नवीन धोक्याचा सामना करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

गुप्तचर खात्यानी दिलेल्या इशा-यानुसार महाराष्ट्रातील सात ठिकाणी पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. यात मुंबईतील काही बँक, मुंबई आणि नवी मुंबईतील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. आठ जुलैला देण्यात आलेल्या या अलर्टमध्ये या सात ठिकाणांचे छायाचित्रही देण्यात आली आहेत. Read the rest of this entry »