हेमंत आठल्ये

Posts Tagged ‘ब्लॉग’

आरएसएस

In गूगल, मी, मोफत, संगणक on ऑगस्ट 20, 2009 at 12:58 सकाळी
आर एस एस

आर एस एस

आर एस एस याचे पूर्ण नाव ‘ रिअली सिंपल सिंडिकेशन’ असे आहे. याचा वापर वेब मध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. आरएसएस ला फीड या नावाने देखील ओळखले जाते. हि एक पद्धती आहे. कि ज्यात आपल्याला ब्लॉग वरील किंवा वेब साईट वरील माहिती आपल्याला हव्या त्या पद्धतीत पाहू शकतो. आरएसएस चा वापर करून तुम्ही ब्लॉग वरील किंवा वेब साईट वरील नवनवीन अद्ययावत माहिती त्या वेब साईट वर न जाता पाहू/वाचू शकता. तुम्ही हव्या त्या ब्लॉगचा किंवा वेब साईट चा अशा पद्धतीने आरएसएस बनवून ठेवू शकता. Read the rest of this entry »

मायक्रो ब्लॉगिंग म्हणजे काय?

In मी, मोफत, संगणक on ऑगस्ट 19, 2009 at 1:26 सकाळी

मायक्रो ब्लॉगिंग याचा अर्थ असा कि उपयोग कर्ता त्याला हवे त्यांनाच तो छायाचित्र, आवाज (ध्वनी) किंवा संक्षेपात त्याच्या बद्दल ची माहिती अथवा त्याच्या घडणार्या नव्या गोष्टींबद्दल मल्टी मिडिया, इमैल, वेब च्या साह्याने संपादित करणे. मायक्रो ब्लॉग ची कार्यपद्धती हि साधारण ब्लॉग पेक्षा वेगळी असते. एखादे एका वाक्यात किंवा दहा सेकंदाच्या विडिओ मध्ये देखील ब्लॉग बनू शकतो. Read the rest of this entry »

गूगल ब्लॉग सर्च

In आजची वेबसाइट, गूगल, संगणक on ऑगस्ट 1, 2009 at 2:44 सकाळी
गूगल ब्लॉग सर्च

गूगल ब्लॉग सर्च

आपण अनेक वेबसाइट गूगल सर्च इंजन द्वारे शोधतो. ज्या पद्धतीने आपण वेबसाइट चा शोध घेतो त्याच पद्धतीने जर आपणाला ब्लॉग शोधायचा असेल तर गूगल ब्लॉग सर्च चा उपयोग होऊ शकतो. कोणत्याही विषयावरील समीक्षा, प्रतिक्रिया याच्या शोधला एक उत्तम पर्याय ठरू शकतो. Read the rest of this entry »

ब्लॉग म्हणजे काय ?

In मी, संगणक on जुलै 23, 2009 at 12:03 सकाळी

ब्लॉग म्हणजे वेबपेज निर्मित असलेली रोजनिशी. ज्यात संपादक त्याचे विचार मुक्तहस्तपणे मांडू शकतो. मराठीत ब्लॉगला अनुदिनी असे संबोधले जाते. साधारणत: नविन लिखाण वरती आणि जून त्याखाली अशा स्वरुपाची या ब्लॉगची मांडणी असते. ब्लॉगच्या संपादकाला ब्लॉगर असे म्हटले जाते. ब्लॉगर हा कोणीही असू शकतो. व्यक्तिगत, किंवा संस्था असे कोणीही ब्लॉग बनवू शकते. Read the rest of this entry »

ब्लॉग मराठीत कसा लिहावा ?

In आजची वेबसाइट, मी, मोफत, संगणक on जून 29, 2009 at 5:19 pm

अनेक ठिकाणी मराठीत कसे लिहावे असा प्रश्न पडतो. म्हणजे ज्यावेळी आपण कुठलाही लेख वाचतो किंवा कुठलाही मेल वाचतो त्यावेळी रिप्लाइ कसा करावा आणि तो देखील मराठीत. किंवा तुम्ही कोणती वेबसाइट बनवित असाल आणि ती मराठीत दिसावी अशी इच्छा असेल, त्यावेळी काय करावे की ज्या मुळे ती मराठीत दिसेल.

Read the rest of this entry »