हेमंत आठल्ये

Posts Tagged ‘मराठी माणसा’

‘ठणठणीत’ ठाकरेंची ‘खणखणीत’ मुलाखत

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 28, 2009 at 12:35 pm

म. टा. खास– एक जमाना होता… माझ्या या हाताने मोठमोठ्या राजकारण्यांना थरथर कापायला लावलं… आता मात्र तो हातच थरथर कापतोय… व्यंगचित्रकलेचा हात गेला माझा… आता मूडच लागत नाही… अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मनातील वेदना आज बोलून दाखवली. पण जर माझा हात स्थिरावला तर पहिला फटका तुम्हालाच मारेन… अशी खास ठाकरे स्टाईल चपराकही त्यांनी यावेळी लगावली. Read the rest of this entry »

निळू फुले यांची कारकीर्द

In बातमी, म. टा. खास on जुलै 13, 2009 at 5:02 pm

म. टा. खासनिळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुणे येथे झाला . त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकूनमिळणा या पैशांवर चरितार्थ चालवत होते . फुले मॅट्रीक पर्यंतच शिकले . पण त्यांनाअभिनयाची प्रचंड आवड होती . आपली अभिनय करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः १९५७ मध्ये येरा गबाळ्याचे काम नोहे हा वग लिहिला . त्यानंतर पु . ल . देशपांडेयांच्या नाटकात रोंगे ची भूमिका साकरुन त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले . मात्र कथा अकलेच्या कांद्याची या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते ख या अर्थाने कलाकारम्हणून पुढे आले . Read the rest of this entry »

तुम्ही किती टक्के मराठी आहात?

In मी on जुलै 11, 2009 at 6:53 pm

आपण नेहमीच मराठी भाषा आणि मराठी लोकांवर होणार्या अन्यायावर खुप आत्मियतेने बोलतो. कधी कधी वाद पण घालतो. परप्रांतीयानि महाराष्ट्रात मराठीत बोलायला पाहिजे असे आपण नेहमी म्हणतो. पण आपण स्वत किती मराठीचा दैनंदिन जीवनात किती वापर करतो. याचा कधी विचार केला आहे का? खाली दिलेल्या प्रश्नाची उत्तरे देऊन स्वतच स्वताला तपासा. प्रत्येक प्रश्नाला पाच गुण आहेत. उत्तरे व् त्यांच्या उत्तराना किती गुण आहे ते प्रश्नाच्या खाली दिलेले आहेत. पहा तुम्ही किती टक्के मराठी आहात.

सागरात ‘मराठी’ अस्मिता बुडालीः ठाकरे

In म. टा. खास on जुलै 2, 2009 at 6:13 pm

म. टा. खास – वांद्रे वरळी सी-लिंकला राजीव गांधी यांचे नाव द्यावे, अशी सूचना केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडून करण्यात  आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यावर तोफ डागली आहे, बारामतीकरांनी अशी भूमिका घेऊन वांद्रे-वरळीच्या सागरात ‘ मराठी अस्मिता बुडावली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात बाळासाहेबांनी ही टीका केली आहे. राज्याराज्यांत शासकीय प्रकल्पांनाही नेहरू-गांधी खानदानांची नावे आहेत. जणू देशाचा सातबारा यांच्याच नावाने केलाय, अशी तोफही बाळासाहेबांनी डागली आहे. Read the rest of this entry »