हेमंत आठल्ये

Posts Tagged ‘राज ठाकरे’

… तर गोदरेजची उत्पादने विकू देणार नाही

In बातमी, म. टा. खास on सप्टेंबर 1, 2009 at 4:58 pm

म. टा. खास– ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार युनियनमध्ये प्रवेश करणाऱ्या गोदरेजच्या ज्या कामगारांची कंपनीने यूपी-बिहारमध्ये बदली केली आहे, ती ताबडतोब थांबवा नाही तर गोदरेजचे एकही उत्पादन विकू देणार नाही’, असा स्पष्ट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी दिला. ‘हिंमत असेल तर, गोदरेज कंपनीने ताकद आजमावून बघावी’, असे जाहीर आव्हानही राज यांनी दिले आहे. Read the rest of this entry »

मनसेविरुद्ध षडयंत्र!

In बातमी, म. टा. खास on जुलै 29, 2009 at 10:02 सकाळी

म. टा. खास– इथे महिला सुरक्षित नाहीत, कार्यकर्ते बलात्कार करतात, असे काहीजण म्हणतात. बलात्कार करा, असा मी काही पक्षादेश काढलेला नाही. एखाद्या कार्यर्कत्याचे डोके फिरले आणि त्याने बलात्कार केला, तर कुठलाच पक्ष काहीच करू शकत नाही. Read the rest of this entry »

विधानसभा स्वबळावर लढणार : राज ठाकरे

In सकाळ on जुलै 24, 2009 at 11:36 pm

सकाळ– स्वत:चे खिसे फाटके असणारे आघाडी शासन आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन विभागनिहाय पॅकेजचा पाऊस पाडत जनतेच्या डोळ्यात धुळफेक करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करून राज्य शासनाच्या उत्तर महाराष्ट्र पॅकेजची खिल्ली उडविली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाबरोबर युती करण्याची आपली इच्छा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. Read the rest of this entry »