हेमंत आठल्ये

Posts Tagged ‘वीज’

राज्यात ग्राहकांना बसणार वीज दरवाढीचे चटके

In बातमी, सकाळ on ऑगस्ट 22, 2009 at 12:57 सकाळी

सकाळ– एकीकडे दुष्काळाचा सामना करतानाच राज्यातील सामान्य नागरिकांना आता वीज दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. राज्य वीज निर्मिती कंपनीने सादर केलेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला राज्य वीज नियामक आयोगाने शुक्रवारी मंजुरी दिली.
दरवाढीनंतर घरगुती ग्राहकांसाठी प्रति युनिट विजेचा दर पुढीलप्रमाणे राहणार आहे.
० ते १०० युनिटसाठी २.३५ रुपये
१०१ ते ३०० युनिटसाठी ४.२५ रुपये Read the rest of this entry »

किती दिवस? हा त्रास

In मी on जुलै 9, 2009 at 6:39 pm

सध्याला महाराष्ट्राला अनेक प्रश्नाने जकडलेले आहे. सुरक्षा, दहशतवाद, पाणी, वीज, नोकर्‍या, परप्रांतीयांचे आक्रमण. असे अनेक मुद्याने महाराष्ट्र वैतागला आहे. त्याचे सध्याला एखाद्या वयस्कर माणसाचे होते त्या प्रमाणे घडत आहे. त्याची मुले त्याला विचारायला तयार नाहीत. त्याच्या दैनदिन गरजा भागवानेच मुश्कील असताना त्याला त्याची मुले त्याकडून घर चालवावे अशी अपेक्षा करतात. Read the rest of this entry »