हेमंत आठल्ये

Posts Tagged ‘वेबसाइट’

मायक्रो ब्लॉगिंग म्हणजे काय?

In मी, मोफत, संगणक on ऑगस्ट 19, 2009 at 1:26 सकाळी

मायक्रो ब्लॉगिंग याचा अर्थ असा कि उपयोग कर्ता त्याला हवे त्यांनाच तो छायाचित्र, आवाज (ध्वनी) किंवा संक्षेपात त्याच्या बद्दल ची माहिती अथवा त्याच्या घडणार्या नव्या गोष्टींबद्दल मल्टी मिडिया, इमैल, वेब च्या साह्याने संपादित करणे. मायक्रो ब्लॉग ची कार्यपद्धती हि साधारण ब्लॉग पेक्षा वेगळी असते. एखादे एका वाक्यात किंवा दहा सेकंदाच्या विडिओ मध्ये देखील ब्लॉग बनू शकतो. Read the rest of this entry »

मोफत इबूक्स डाउनलोड करा

In आजची वेबसाइट, मोफत, संगणक on ऑगस्ट 2, 2009 at 2:51 सकाळी

स्क्रिब्ड.कॉम ही वेबसाइट इबूक्ससाठी प्रसिद्ध आहे. या वेबसाइट वर तुम्ही इन्टरनेट, इतिहास, अर्थ, व्यवसाय, देश, धर्म, अशा अनेक विषयाची इबूक्स वाचू शकता. आणि हवी असल्यास ती पिडीएफ, वर्ड आणि टेक्स्ट अशा विविध स्वरुपातुन डाउनलोड देखील करू शकता. तुम्हाला हवी असलेली माहिती शोधण्यासाठी साईट मधे उजव्या बाजूला सर्च चा बॉक्स दिला आहे. त्यात तुम्ही हवी ती माहिती शोधू शकता. Read the rest of this entry »

तुमचा कंप्यूटर टाइपिंगचा वेग किती आहे?

In आजची वेबसाइट, मी, मोफत, संगणक on जुलै 20, 2009 at 11:28 pm

तुमचा कंप्यूटर टाइपिंग करण्याचा वेग किती आहे?. कधी याची चाचणी घेतली आहे का?. अनेक जन कंप्यूटर टाइपिंग शालेय जीवनात सुधारून घेतात. कीबोर्ड कड़े न बघता तुम्ही टाइपिंग करू शकतात. टाइपिंग करताना तुम्ही आपल्या हाताची सर्व बोटांचा वापर करता का?. या सगल्या गोष्टींचा परिणाम आपल्या टाइपिंगवर पडतो. आपली चाचणी करून बघायची असेल तर ‘स्पीड १० फास्ट फिंगर’स.कॉमRead the rest of this entry »

मोफत चित्रपट डाउनलोड करा

In आजची वेबसाइट, मी, मोफत, संगणक on जुलै 15, 2009 at 11:02 pm

मोबाइलमूवी.नेट नावाच्या वेबसाइट मधून तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश तसेच तमिल, तेलगु आणि इंग्लिश डबिंग चित्रपट मोफत डाउनलोड करू शकतात. सीडी, डीवीडी तसेच एवीआय स्वरूपात फाइल फॉर्मेट असतात. मराठी चित्रपट फुकट असणारी सध्याला तरी एवढी एकाच वेबसाइट आहे. गाजलेले इंग्लिश चित्रपट हिंदी मध्ये डबिंग स्वरूपात यात असल्याने इंग्लिश चित्रपटांचा आनंद घेणे अधिकच सुखकर आहे. Read the rest of this entry »

तुम्ही किती टक्के मराठी आहात?

In मी on जुलै 11, 2009 at 6:53 pm

आपण नेहमीच मराठी भाषा आणि मराठी लोकांवर होणार्या अन्यायावर खुप आत्मियतेने बोलतो. कधी कधी वाद पण घालतो. परप्रांतीयानि महाराष्ट्रात मराठीत बोलायला पाहिजे असे आपण नेहमी म्हणतो. पण आपण स्वत किती मराठीचा दैनंदिन जीवनात किती वापर करतो. याचा कधी विचार केला आहे का? खाली दिलेल्या प्रश्नाची उत्तरे देऊन स्वतच स्वताला तपासा. प्रत्येक प्रश्नाला पाच गुण आहेत. उत्तरे व् त्यांच्या उत्तराना किती गुण आहे ते प्रश्नाच्या खाली दिलेले आहेत. पहा तुम्ही किती टक्के मराठी आहात.

यु सेंड इट

In आजची वेबसाइट, मी, मोफत, संगणक on जुलै 3, 2009 at 6:08 pm
यु सेंड इट

यु सेंड इट

यु सेंड इट ही वेबसाइट 100 एम बी जागा अगदी मोफत देते. त्याचा वापर आपण जास्त वजनाच्या फाइल्स ट्रान्स्फर करण्यासाठी करू शकतो. कोणतीही फाइल 7 दिवसंपर्यंत राहू शकते. त्यामुळे या जागेचा वापर आपण नैमेत्तिक कारणांसाठी करू शकतो. यासाठी नोंदणी आवश्यक आहे. यु सेंड इट मधे तुम्ही मैल पाठवण्याची देखील सोय आहे. Read the rest of this entry »